Palak Wadi
पालक वडी || Palak Wadi
साहित्य:-
- 1 वाटी चणाडाळ
- 1 वाटी चिरलेला पालक
- 1 वाटी चिरलेली कोथिंबीर
- 2चमचे तीळ
- 1चमचा जिरे
- 1चमचा मोहरी
- 2 चमचे आले-लसूण पेस्ट
- 8 ते 10 हिरव्या मिरच्या
कृती :-
- एक वाटी चणाडाळ 8 ते 10 तास भिजवून त्यातील पाणी काढून घ्यावे.
- एका मिक्सरच्या भांड्यात भिजवलेली डाळ, चिरलेला पालक, चिरलेली कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, जिरे, लसूण-आले घालून त्याची पेस्ट बनवून घ्या. यावेळी पाणी घालू नये.
- हि पेस्ट तेल लावलेल्या ताटात ओतून घ्या व व्यवस्थित पसरवून घ्या.
- नंतर हे उकळत्या पाण्यावर ठेवून मिश्रण वापरून घ्या दहा मिनिटांनी या काटाच टाकू उडवून पहा श्री स्वच्छ बाहेर आली तर समजावे आपल्या वड्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत अन्यथा आणखी थोडा वेळ वाफेवर ठेवावे.
- नंतर ते ताट काढून घ्यावे व थंड होईपर्यंत वाट पहावी आवश्यकतेनुसार योग्य आकाराच्या वड्या कापून घ्याव्यात.
- एका कढईत दोन चमचे तेल गरम करून त्यात मोहरी व तीळ घालून फोडणी तयार करावी व त्यात सर्व कापलेल्या वड्या टाकून घ्यावे.
- नंतर त्यावर किसलेले खोबरे व कोथिंबीर टाकून सजवा घ्यावे.
अशा तऱ्हेने आपल्या पालकांच्या खमंग वड्या तयार झाल्या आहेत.
*********************************************************
Tag-wadiya palak muchhal,palak chi wadi,palak sinha wadia ghandy,palak vadi recipe,palak vadi recipe in marathi,palak vadi recipe in hindi,palak vadi ki sabji,palak vadi hebbars kitchen,palak vadi,palak vadi marathi,palak ki wadi,palak kobi vadi in marathi,recipe of palak vadi,recipe of palak vadi in marathi
COMMENTS