खमंग अळूवडी बनवण्याची साधी सोप्पी पद्धत । अळु वडीच्या पानांसाठी परफेक्ट टिप्स | Alu Vadi
खमंग अळूवडी बनवण्याची साधी सोप्पी पद्धत । अळुवडीच्या पानांसाठी परफेक्ट टिप्स
साहित्य –
- ८/१० अळूची पाने,
- ५०० ग्रॅम बेसन ( पाने
मोठी असल्यास ६०० ग्रॅम बेसन घ्यावे. ),
- २½ कप
चिंचेचं पाणी,
- १०० ग्रॅम गुळ,
- २ tblsp लाल मिरची पावडर,
- १ tsp धने,
- २ tsp जीरा
पावडर,
- १ tblsp आले लसूण पेस्ट,
- १ tsp खसखस,
- २½ tblsp तांदळाचे पीठ,
- १ tblsp सफेद तीळ,
- ½ हळद,
- चवीनुसार मीठ आणि तळण्याकरिता तेल.
कृती –
- प्रथम अळूची पाने साफ करून स्वच्छ करावी.
- त्यानंतर चिंचेच्या पाण्यात गुळ विरघळून एकजीव करून घ्यावा.
- आता एका भांड्यात सर्व साहित्य एकजीव करावे. आणि अळूच्या पानांवर उलट बाजूला सारण लावावे.
- साधारण ३/४ पानांचा एक रोल तयार करावा. जर प्रमाणामध्ये १-२ पाने वाढत असतील तर बेसनाचे प्रमाण वाढवू शकता, त्यासाठी वरील साहित्य सारखेच असेल.
- आता तयार रोल चाळणीत ठेवून वाफेच्या भांड्यात २" इतके पाणी ठेवावे आणि वर झाकण ठेवून १५ ते २० मिनिटे रोल वाफेवर उकडून घ्यावेत.
- उकडून झाल्यावर रोल थंड करावे आणि वड्या पाडून गरम तेलात खमंग सोनेरी रंगावर तळून घ्याव्यात.
अळूच्या खमंग वड्या तयार
Tag-alu wadi,alu vadi,aluvadi,aluwadi,aaluvadi,aalu vadi,vadi,alu ki vadi,aluchi vadi,alu chi vadi,alu chi wadi,alu vadi bhaji,alu vadi recipe,alu wadi recipe,simple alu vadi,aluwadi recipe,zatpat alu vadi,aluvadi recipe,crispy alu vadi,alu vadi in hindi,perfect aluvadi,alu vadi recipe।,alu vadi marathi,aluwadi recipes,aloo wadi,aloo vadi,aluvadya,kurkurit aluvadi,alu vadi chi bhaji,how to make alu vadi,alu vadi in marathi
COMMENTS