घरगूती कोथिंबीर वडी | खुशखुशीत झटपट कोथिंबीर वडी आता वेगळ्या पद्धतीने तयार करा | Kothimbir Vadi
घरगूती कोथिंबीर वडी | खुशखुशीत झटपट कोथिंबीर वडी आता वेगळ्या पद्धतीने तयार करा | Kothimbir Vadi
साहित्य –
- एक मोठी जूडी कोथिंबीर,
- १ tea spn हिंग,
- १ tbl spn जीरे,
- १ tea spn हळद,
- २५० ग्रॅम बेसन ( चण्याचं
पीठ ),
- एक वाटी तांदळाचे पीठ,
- ½ tbl spn धणे पावडर,
- एक वाटी ओल्या नारळाचा खीस,
- हिरवी पेस्ट ( ४ हिरव्या मिरच्या, १५ लसूण पाकळ्या, १ इंच आले )
- ½ tbl spn खसखस,
- ४ tbl spn
सफेद तीळ,
- २ tbl spn तेल आणि तळण्याकरिता तेल वेगळे,
- चवीनुसार मीठ.
कृती –
- कोथिंबीर स्वच्छ करून बारीक चिरून घ्यावी. एका पातेल्यात १½ ग्लास पाणी उकळून घ्या.
- पाणी उकळल्या नंतर त्यात हिंग, जीरे, हळद, चण्याचं पीठ, तांदळाचे पीठ, धणे पावडर, ओल्या नारळाचा खीस, हिरवी पेस्ट, खसखस, थोडे सफेद तीळ, २ tbl spn तेल आणि चवीनुसार मीठ घालून सर्व मिश्रण चांगले घटघटित एकजीव करा.
- एकजीव करून झाल्यानंतर एका खोलगट थाळीवर थोडे तेल टाकून सर्व बाजूने चोळून घ्या.
- आता गरम मिश्रण थाळीवर घालून सर्व बाजूने पसरवा. वरून तीळ घाला.
- आता कोथिंबीर वाडीच्या मिश्रणाला अर्थात या थाळीला २ तास चांगले थंड करून घ्या.
मिश्रण थंड झाल्यानंतर त्याच्या आवडीनुसार वड्या पाडून घ्या.
Tag-kothimbir vadi,kothimbir vadi recipe,how to make kothimbir vadi,kothimbir vadi recipe in marathi,kothimbir vadi recipe in hindi,kothimbir vadi recipe marathi,crispy kothimbir vadi,how to make kothimbir vadi at home,kothimbir,easy kothimbir vadi recipe,crispy kothimbir vadi recipe,maharashtrian kothimbir vadi recipe,kothimbir wadi,kothimbir vadi recipe youtube,kothimbir wadi recipe,kothimbir vadi recipe video,kothimbir vadi kaise banaye
COMMENTS